कृषी सहसंचालक अमरावती विभागात विविध २२७ कृषि सेवक पदांची भरती 2023

Share करा

Krushi Sevak Amaravati Bharti 2023

Krushi Sevak Amaravati Bharti 2023: कृषी सहसंचालक अमरावती विभागात “कृषी सेवक ”अशा विविध २२७ पदांच्या भरतीचे आयोजन केले आहे. १४ सप्टेंबर २०२३पासून अर्ज करण्याची सुरवात होणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छित  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीत खालील पेजवर अर्ज करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आहे. त्यासाठी भरती संदर्भाबाबत  अधिक माहिती साठी तुम्ही आमच्या nokri4u.com वेबसाईट आणि व्हॉट्सअँप  ग्रुप ला जॉईन करा.

Krushi Sevak Amaravati Bharti 2023: Divisional Joint Director of Agriculture, Amaravati Division, under the Commissionerate of Agriculture, Department of Agriculture and Padum announce an exciting job opening for Krushi Sevak. Total ‘227 candidates” posts opening to fill these posts.

Please don’t miss this extraordinary opportunity to grow your career and requested to you read and understand this advertisement carefully before you apply.

Interested candidates should submit their application form. Interested candidates should submit their application through online before last day.

Please follow our website nokri4u.com to get more update and information regarding job vacancy.

Krushi Sevak Amaravati Bharti 2023

Krushi Sevak Amaravati Bharti 2023

 

पदाचे नाव & तपशील
कृषि सेवक
पदांची संख्या २२७ जागा
शैक्षणिक पात्रता १. संविधानिक विद्यापिठाची कृषि विषयामधील पदविका किंवा
पदवी किंवा कृषि विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता. (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत
असलेले उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.)
२. मराठी,इंग्रजी,सामान्य अध्ययन,बौद्धिक चाचणी परीषेचा
दर्जा एस.एस.सी.(इयत्ता १० वी) अभ्यासक्रम आधारित
राहील व कृषि विषयाच्या परीक्षाचा कर्जा कृषि पदविका दर्जाचा राहील.
३. निवड झालेल्या उमेदवारांची कृषि सेवक पदी
प्रथमतः १ वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल व
त्यांचे काम समाधानकारक असल्यास पुढील २ वर्षांसाठी
दर वर्षी पुनर्नियुक्ती करण्यात येईल. ३ वर्षाचा कालावधी
समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर त्या उमेदवारास
पदांच्या उपलब्धतेप्रमाणे व आवश्यकतेनुसार कृषि
सहाय्यक या नियमित पदावर नियमित वेतनश्रेणी नियुक्ती देण्यात येईल.
वयाची अट खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष
राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्ष
वेतन १६०००/-
फी खुला प्रवर्ग- रु १०००/-
राखीव प्रवर्ग-रु ९००/-
नोकरी ठिकाण अमरावती , महाराष्ट्र
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख०३ ऑक्टोबर २०२३
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Pdf download: येथे क्लिक करा
  
कृषि सेवक अमरावती भरती २०२३ शैक्षणिक पात्रता:

प्रत्येक पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे.
१. संविधानिक विद्यापिठाची कृषि विषयामधील पदविका किंवा पदवी किंवा कृषि विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता. (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.)
२. मराठी,इंग्रजी,सामान्य अध्ययन,बौद्धिक चाचणी परीषेचा दर्जा एस.एस.सी.(इयत्ता १० वी) अभ्यासक्रम आधारित राहील व कृषि विषयाच्या परीक्षाचा कर्जा कृषि पदविका दर्जाचा राहील.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

कृषि सेवक अमरावती भरती अनुभव :
प्रत्येक पदाचा अनुभव हा त्यांच्या पदानुसार वेगवेगळा असल्यामुळे मुळ जाहिरात पहावी.


कृषि सेवक अमरावती भरती २०२३ वयोमार्यादा
वरील भरतीच्या पदांसाठी आवश्यक असलेली वयोमार्यादा खालील प्रमाणे आहे आवश्यक आहे.
                                       
खुला प्रवर्ग
 खुला प्रवर्ग- १८ ते ३८ वर्ष
राखीव प्रवर्ग राखीव प्रवर्ग-१८ ते ४३ वर्ष
फी कृषि सेवक भरती अमरावती २०२३
ह्या अर्ज साठी खुला प्रवर्ग- रु १०००/- आणि राखीव प्रवर्ग-रु ९००/- फी आकारली जात आहे.

कृषि सेवक भरती अमरावती २०२३ भरती प्रकिया :

उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.
परीक्षेसंबन्धि सर्व माहिती मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण पात्र उमेदवारांना त्यानुसार ई-मेलद्वारे कळवले जाईल.
मुलाखतीसाठी उमेदवारांनी आवश्यक कागतपत्रासह वेळेवर  राहा उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी त्यांची सर्व मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी आणावीत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

कृषि सेवक भरती अमरावती २०२३ भरती अर्जाची प्रकिया :

दिलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर माहिती नीट वाचून अर्ज करावे. अर्ज पाठविण्याचा पत्ता ,अर्ज करण्याचा कालावधी,ऑनलाइन पद्धत इत्यादि माहिती कृषि विभागाच्या (maharashtra.gov.in) वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.माहिती हवी असल्यास वर दिलेली PDF जाहिरात पहावी.

अन्य महत्त्वाच्या भरती

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये १५० पदांची भरती 2023

भारतीय तटरक्षक दल मध्ये ३५० पदांची भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) मार्फत रिक्त पदांची भरती २०२३

कर्मचारी निवड आयोग {SSC} अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’ पदांची भरती २०२३

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापुर मध्ये भरती 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हिंगोली मध्ये 100 पदांची भरती 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)मार्फत पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 2023

——————————————————————

English

——————————————————————–

Advertisement No. ————————–
Name of the Post & Details Krushi Sevak
Education qualification Education of qualifications of each post are different according to their post, so check in original advertisement or below link.
Age limitOpen Category: 18 to ३८ years
Other Category: 18 to 43 years
Fee: for open category Rs-1000/-
For other category Rs-900/-
Job location Amaravati, Maharashtra
Pay scale16000/-pm
Application modeOnline
Last Date of Online Application  03 October 2023
Total post227 Post
Official website Click here.
Pdf download: Click here
Age limit:

The age limit for Krushi Sevak Amaravati Bharti is as follows:

Open category for position18 to 38 years
Other category for position18 to 43 years
Fees:
Candidates are required to pay Online fees.
Open category: Rs- 1000/-
Another category: Rs- 900/-
Krushi Sevak Amaravati Bharti 2023 Selection process:
  • Candidate should carefully read the important instructions before filling the application form and ensure that he/she fulfils the eligibility criteria and other norms mentioned in the advertisement. Furnishing of wrong/false information will lead to disqualification.
  • On the basis of the details furnished in application form, provisionally eligible candidates shall be called for (Computer Based Online Examination). Candidates will have to visit Website.

Candidates will be shortlisted on the basis of their performance in interview, and they will be called for Application Verification / Computer Literacy Test/ Physical Measurement & Endurance Test/ Driving Test, as applicable for the post. Roll numbers of the shortlisted candidates will be declared on website only.

Krushi Sevak Amaravati Bharti 2023 Application Process:

  • click on link above provide.
  • read carefully the instruction.
  • eligible candidates only can apply for those position.
  • fill the application form of Krushi Sevak Amaravati Bharti 2023 with important information.
  • download and print out form.
 Important Documents:

List of documents for Krushi Sevak Amaravati Bharti 2023 required for (brief resume, ID proof, age proof, PWD Certificate (if applicable) and educational qualification and experience etc.) failing which their application/candidate failure will not be considered for shortlisting/ interview.

Important Date of Krushi Sevak Amaravati Bharti 2023

Important EventsDates
Open date of registration of application14 September 2023
Last date of registration of application03 October 2023

Bharti Result:

Selected candidates who successfully pass the interview will process next stage which involve document verification.

अन्य महत्वाच्या भरती

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये १५० पदांची भरती 2023

भारतीय तटरक्षक दल मध्ये ३५० पदांची भरती

कृषी सहसंचालक पुणे विभागात विविध १८८ कृषि सेवक पदांची भरती 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर भरती 2023

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात विविध 196 कृषि सेवक पदांची भरती 2023

कृषी सहसंचालक लातूर विभागात विविध 196 कृषि सेवक पदांची भरती 2023

दक्षिण पश्चिम रेल्वेत विविध ७१३ पदांकरिता मोठी भरती 2023

कॉसमॉस बँक (COSMOS) मुंबई मध्ये मोठी भरती 2023

भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई भरती – 2023

यूनियन बँक ऑफ इंडिया भरती 2023

Official Website

Download PDF  & Application form.